{
  "village_code": "272500060310660000",
  "village_name": "थेरगांव",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14683,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:21:59Z",
  "surveys": [
    "4/1",
    "4/10",
    "4/21",
    "4/22",
    "4/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी : मा. तहसिलदार साहेब मुळशी ( पौड )\nआदेश क्रमांक : हनो/एसआर/547/2024\nआदेश दिनांक : 29/05/2026\nमा. तहसिलदार साहेब मुळशी ( पौड ) यांचे आदेश केस हनो/एसआर/547/2024 दिनांक 29/05/2026 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय कुळकायदा शाखा क्र.पीटीआय/वशी/१३२०/२८ पुणे दिनांक १६/११/१९८९ नुसार इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेणे बाबतचे परिपत्रकानुसार तसेच महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.६/१४९८/प्र.कर./८४/ल-६ दिनांक १९/०३/१९९८ रोजी तसेच जमावबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख (म.राज्य)पुणे यांचे कार्यालय पुणे यांचे कडील परिपत्रक रा.भू.अ.आ.का./४रा.स./९०/२०१८ दिनांक ०७/०१/२०१९ अन्वये तसेच मौजे थेरगाव ता. मुळशी जि. पुणे येथील फेरफार क्र. 863 पाहता ग.न./सर्व्हे नं.4/1, 4/10, 4/21, 4/22 व 4/23 चे ७/१२ चे इतर हक्कातील भिकाबाई गेनू भोसले व चांगुणाबाई रघुनाथ चव्हाण हि नावे इतर हक्कातून कमी करून नमुद ७/१२ चे सदरी दाखल असलेल्या खातेदार यांचे नावाबरोबर सामाईकात दाखल करणेत यावे. असा आदेश झालेने आदेशानुसार नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हनूमंत महादु चांदेकर"
}
