{
  "village_code": "272500064251900000",
  "village_name": "ताथवडे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8604,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:20:05Z",
  "surveys": [
    "129/1/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक लि शाखा धनकवडी पुणे तर्फे शाखाधिकारी गणपत आण्णासाहेब पवार\nगहाणखत लिहुन देणार : तुषार सतिश गडाळे रा. ताथवडे यांनी दुय्यम निबंधक हवेली 9 (कात्रज) यांचेकडील दस्त क्रमांक 26075-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/1/3 क्षेत्र 0.4150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार सतिश गडाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साहेबराव अर्जुन थोरात"
}
