{
  "village_code": "272500064251900000",
  "village_name": "ताथवडे",
  "taluka_name": "मुळ्शी",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8613,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:20:05Z",
  "surveys": [
    "33/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हनो/एसआर/१५५/५२/२०२६\nआदेश दिनांक : 22/06/2026\nमौजे ताथवडे ता.मुळशी जि.पुणे येथील सर्वे ३३/४ चे ७/१२ सदरी फेरफार क्र.५९७२ मधील १.ज्ञानेश्वर हनुमंत पवार,२.मंगल बाळासाहेब गायकवाड ,३.रेखा हरीश्चंद्र काळभोर,४.सुरेखा नवनाथ काटे,५.रेणुका जयराम नाणेकर,६.सिताबाई हनुमंत पवार यांची नावे दाखल केली.सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार व मा.तहसीलदार साहेब मुळशी (पौड)ता.मुळशी जि.पुणे यांचेकडील आदेश क्रमांक:हनो/एसआर/१५५/५२/२०२६ आदेश दिनांक : 22/06/2026 वरून घेतली असे.आदेशाची प्रत दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "साहेबराव अर्जुन थोरात"
}
