{
  "village_code": "272500070310630000",
  "village_name": "विठ्ठलनगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:22:58Z",
  "surveys": [
    "100/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : देहूमंजरे माळवाडी वि.का.सेवा.सह.सोसायटी लिमिटेड, मु/पो-देहूगाव, तालुका-हवेली, जिल्हा-पुणे\nलिहुन देणार : अभिमन्यु एकनाथ काळोखे रा. विठ्ठलनगर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 100/3 क्षेत्र 0.4200 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोशनी रामचंद्र शिंदे"
}
