{
  "village_code": "272500070310670000",
  "village_name": "निरगुडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1003,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:40:19Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nमा. अपर तहसिलदार,पिंपरी चिंचवड ता.हवेली जि.पुणे यांसकडील आदेश क्र. हनो/155/एसआर/619/2024 दि. 30/01/2026 अन्वये मौजे निरगुडी येथील गट नंबर 140 मध्ये हस्तलिखित 7/12 व फेरफार क्र.426 व 499 प्रमाणे संगणकीकृत 7/12 उताऱ्यावर अर्जदार यांचे नावात हर्षद विकास कदम ऐवजी हर्षद विलास कदम अशी नावात दुरुस्ती वरील आदेशान्वये केली असे.आदेशावरून नोंद आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अक्षय रोहिदास वाळुंज"
}
