{
  "village_code": "272500070310700000",
  "village_name": "तुळापुर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:51:08Z",
  "gone_at": "2026-11-04T12:14:05Z",
  "surveys": [
    "320"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26-09-2026\nलिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी लिमिटेड, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर पूर्व ४०००७५\nलिहुन देणार : हरेष दत्तात्रय थोरात रा. तुळापुर यांनी दिनांक 23/01/2003 प्रमाणे रक्कम रुपये 227166.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320 क्षेत्र वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत श्री हरेष दत्तात्रय थोरात  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक वि व अ/०७/४७४/६११/२०२६-२०२७ दिनांक 23/01/20२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 227166.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधव भानुदास बिराजदार"
}
