{
  "village_code": "272500070310710000",
  "village_name": "फुलगाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2117,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "2026-09-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:22:42Z",
  "gone_at": "2026-11-04T12:21:17Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : NA/SR/29/2022\nआदेश दिनांक : 29/06/2022\nमा.उपविभागीय अधिकारी हवेली ,उपविभाग पुणे यांजकडील क्रं.NA/SR/29/2022 दि.29/06/2022 वरुन मौजे फुलगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर 115 मधील खातेदार मे. लंबोदरा इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस एलएलपी तर्फे मनोज नवलराय हिंगोरानी रा. फुलगाव यांचे औद्योगिक प्रयोजन करिता बिनशेती क्षेत्र 152136 चौ. मी बिनशेती नोंद केली. आदेशावरून नोंद केली.आदेश फाईलीस दाखल केला असे.",
  "talathi": "माधव भानुदास बिराजदार"
}
