{
  "village_code": "272500070310730000",
  "village_name": "पेरणे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8764,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:13:11Z",
  "surveys": [
    "1030/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : आदित्य शरद वाघमारे रा. पेरणे यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 28676-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1030/2 क्षेत्र 0.1244 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य शरद वाघमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nनिकीता अनिल गव्हाणे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "संतोष विठठल इडुळे"
}
