{
  "village_code": "272500070310730000",
  "village_name": "पेरणे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8769,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:13:11Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित\nगहाणखत लिहुन देणार : संभाजी महादु वाळके रा. पेरणे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 19130-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी महादु वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष विठठल इडुळे"
}
