{
  "village_code": "272500070310740000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4595,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:39:01Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, शाखा - वाघोली तर्फे प्रतिनिधी - प्रवीण लक्ष्मण चव्हाण\nगहाणखत लिहुन देणार : हनुमंत सदाशिव गडधे रा. डोंगरगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20350-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281 क्षेत्र 0.2450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत सदाशिव गडधे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्जदार - पुष्पा हनुमंत गडदे (खाता क्रमांक :- 1374) ,\nसह कर्जदार - दिपाली सचिन टुले (लग्नापूर्वीचे नाव - दिपाली हनुमंत गडदे) (खाता क्रमांक :- 1374) ,\nकर्जदार - राजू हनुमंत गडदे (खाता क्रमांक :- 1374) ,",
  "talathi": "मिलिंद रमेश वाकोडे"
}
