{
  "village_code": "272500070310750000",
  "village_name": "बुरके गाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:29:35Z",
  "gone_at": "2026-11-04T12:22:26Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026\nलिहून देणार : कॅनरा बॅँक वाघोली शाखा\nलिहून घेणार : बाजीराव दत्तु दाभाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 281 तपशिल : कॅनरा बँक शाखा वाघोली र रु 10000/- बाजीराव हि - 3580 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 05/12/2023 व दुय्यम निबंधक हवेली 27 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त 19801/2023 दिनांक 29/12/2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवेंद्र दत्तात्रय शिंदे"
}
