{
  "village_code": "272500070310750000",
  "village_name": "बुरके गाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5060,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:29:35Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : फुरसुंगी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित\nगहाणखत लिहुन देणार : कोमल विजय हरपळे रा. बुरके गाव यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 32432-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोमल विजय हरपळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवेंद्र दत्तात्रय शिंदे"
}
