{
  "village_code": "272500070310760000",
  "village_name": "पिंपरी सांडस",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7843,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:08:13Z",
  "surveys": [
    "377"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकारी अपर तहसिल लोणीकाळभोर, यांजकडील आदेश क्रमांक : कु.का.क.14/एसआर/02/2025 आदेश दिनांक : 06/10/2026 अन्वये मौजे पिंपरी सांडस येथील गट नंबर 377 या मिळकतीच्या मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन 1948 तरतुदीनुसार सदर गटाच्या इतर हक्कात दाखल असलेले साधे कुळ नाना गेनु महार पोकळीस्त नाव कमी केले असे. नोंद करुन आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवेंद्र दत्तात्रय शिंदे"
}
