{
  "village_code": "272500070310790000",
  "village_name": "गावडेवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1877,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:08:31Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बॅंक लि. शाखा वाघोली, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : माणिक म्हाळू गावडे रा. गावडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 21699-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक म्हाळू गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपा उमेश निंबाळकर"
}
