{
  "village_code": "272500070310800000",
  "village_name": "वाडे बोल्हाई",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8932,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-09-29",
  "objection_until": "2025-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:18:52Z",
  "surveys": [
    "618"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-09-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-09-2025\nअधिकारी : अतिरिक्त विभागीय आयुक्त\nआदेश क्रमांक : आरटीएस / रि / पुणे /298/2023\nआदेश दिनांक : 23/06/2025\nमा. अतिरिक्त विभागीय आयुक्त यांचेकडील आदेश क्रमांक : आरटीएस/रि/पुणे/298/2023 आदेश दिनांक: 23/06/2025 रोजीचा आदेश आलेवरून मौजे वाडेबोल्हाई येथिल जमीन गट नंबर 618 संबंधित मा. अपर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील क्र. आरटीएस / अपिल/889/2022 दिनांक 5/7/2023 व मा. उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 26 यांचेकडील क्र. आरटीएस / अपिल / 370/ 2019 दिनांक 17/02/2024 रोजीचे आदेश वरील सदरच्या आदेशान्वये रद्द झालेला असल्याने पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 6574 नुसार सदाशिव बाबुराव उर्फ बाबू भोसले,ज्ञानेश्वर बाबुराव उर्फ बाबू भोसले भोसले,दत्तात्रय बाबुराव उर्फ बाबू भोसले व हिराबाई बाबुराव उर्फ बाबू भोसले खाते क्रमांक 4127 नुसार नावे दाखल करून खाते क्रमांक 3435 मधील नावे कमी केली असे. आदेश फायलीस दाखल केला असे.",
  "talathi": "बालाजी द्त्तराव जाधव"
}
