{
  "village_code": "272500070310800000",
  "village_name": "वाडे बोल्हाई",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9419,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:44:06Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (कुळकायदा शाखा) यांचेकडील आदेश क्रमांक पीटीके/वतन/एसआर/30/2026 पुणे-01 दिनांक 29/10/2026 लगत मा. तहसिलदार सो अपर लोणीकाळभोर यांचेकडील जा.क्र. हनो/कावि/3085/2026 दिनांक 30/10/2026 तसेच अर्जदार गणेश बाळासाहेब खरवडे व इतर यांनी अर्ज दिल्यावरुन मौजे वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे येथील गट नंबर 139 चे क्षेत्र 3 हे 24 आर अधिक पोटखराबा क्षेत्र 0 हे 31 आर एकुण क्षेत्र 03 हे 55 आर या मिळकतीची भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग 2 वरुन भोगवटादार वर्ग 1 करणेचा आदेश आलेल्या आदेशाप्रमाणे वर्ग 1 करण्यात आलेली आहे. आदेशावरुन नोंद करुन आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी द्त्तराव जाधव"
}
