{
  "village_code": "272500070310810000",
  "village_name": "बकोरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3803,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-07-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:23:08Z",
  "surveys": [
    "16",
    "18",
    "318",
    "41",
    "43",
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/07/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : उवीअ/भूसं/कावि/968/2026\nआदेश दिनांक : 23/07/2026\nमा उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांज कडील आदेश क्रमांक: उवीअ/भूसं/कावि/968/2026 दिनांक : 23/07/2026 अन्वये मौजे बकोरी येथील सुरेश केशवराव यादव यांच्या बाजूस नमूद मिळकतीच्या इतर अधिकारात पुणे चक्राकार मार्गासाठी संपादन क्षेत्राबाबत आदा करण्यात आलेल्या मोबदला रकमेपैकी वसुल पात्र रक्कम रुपये 82,14,029 रुपये चा बोजा या आदेशाने दाखल केला असे आदेशावरून नोंद करून दप्तरी दाखल केले असे",
  "talathi": "SANJAY BABAN GARKAR"
}
