{
  "village_code": "272500070310820000",
  "village_name": "लोणीकंद",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8361,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:01:39Z",
  "surveys": [
    "354"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : आनंद चंद्रकांत महाडिक रा. लोणीकंद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 21 यांचेकडील दस्त क्रमांक 23343-2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4959166.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354 क्षेत्र 0.0204 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद चंद्रकांत महाडिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4959166.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष विठठल इडुळे"
}
