{
  "village_code": "272500070310820000",
  "village_name": "लोणीकंद",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8404,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:01:39Z",
  "surveys": [
    "555"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार -दि.कराड अर्बन को ऑप बँक लि.कराड शाखा हडपसर पुणे तर्फे मॅनेजर श्री. विजय रामचंद्र चव्हाण\nगहाणखत लिहुन देणार : मनोज ज्ञानोबा देशमुख रा. लोणीकंद यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 23136-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 555 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज ज्ञानोबा देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - आदिती स्टोन मेटल तर्फे प्रो.प्रा.म्हणून व स्वतःकरिता मनोज ज्ञानोबा देशमुख (खाता क्रमांक :- 2070) ,",
  "talathi": "संतोष विठठल इडुळे"
}
