{
  "village_code": "272500070310830000",
  "village_name": "भावडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2913,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:34:54Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार/कर्ज देणार - श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखा सोळु, खेड, जि. पुणे. तर्फे शुभम शिवाजी सस्ते\nगहाणखत लिहुन देणार : कैलास किसन शिवले रा. भावडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 29717-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास किसन शिवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधव भानुदास बिराजदार"
}
