{
  "village_code": "272500070310840000",
  "village_name": "वाघोली",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:37:56Z",
  "gone_at": "2026-11-06T06:57:10Z",
  "surveys": [
    "1053"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026\nलिहुन देणार:-\nशैलेश बाळकृष्ण सातव यांनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1053, मधिल त्यांचे अविभक्त हिस्ष्याचे क्षेत्र 4 आर पैकी 1 आर क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nखंडू किशनराव बिरादार यांना दुय्यम निंबधक हवेली १४ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ९१३० /२०२६ प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली होती परंतु दस्ताचा प्रकार अविभक्त हिस्ष्याचे संपूर्ण विक्री असा झालेने लिहून देणार यांचे नाव 7/१२ वरून कमी झाले त्यानंतर सह दु नि हवेली ७ यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक १६४८६ दस्त दिनांक १०/०६/२०२६ प्रमाणे दस्ताचा प्रकार अविभक्त हिस्ष्याचे अंशत : विक्री असे दुरुस्त केलेने व लगत अपर तहसिल लोणीकाळभोर यांचेकडील जा क्र हनो/वावि/ २५३७/२०२६ दिनांक १६/०९/२०२६ प्रमाणे लिहून देणार यांचे नाव ७/१२ सदरी पूर्ववत केले.",
  "talathi": "गोकुळ प्रेमचंद भगत"
}
