{
  "village_code": "272500070310840000",
  "village_name": "वाघोली",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25271,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:37:56Z",
  "surveys": [
    "1565"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nअधिकारी : मा. तहसीलदार, हवेली\nआदेश क्रमांक : RTS/64/264/2020\nआदेश दिनांक : 11/12/2020\nमा. तहसीलदार, हवेली आदेश क्रमांक : RTS/64/264/2020 आदेश दिनांक : 11/12/2020 अन्वये गाव मौजे वाघोली येथील जमिन गट क्रमांक 1565 मध्ये 7/12 चे इतर हक्कात वारस फ़ेरफ़ार क्रमांक 10465 अन्वये दाखल असलेली कै यशोदा भिकु कानडे यांचे वारस राजश्री मच्छिंद्र गाडेकर, आंनद सदाशिव कानडे, हिराबाई सदाशिव कानडे यांची नावे 7/12 चे इतर हक्कातुन कमी करुन 7/12 चे कब्जेदार सदरी सामाईक मध्ये दाखल करणेबाबत आदेश पारीत केलेने आदेशा प्रमाणे नोंद करुन आदेश फ़ायलीस दाखल असे.",
  "talathi": "गोकुळ प्रेमचंद भगत"
}
