{
  "village_code": "272500070310840000",
  "village_name": "वाघोली",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25348,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:37:56Z",
  "surveys": [
    "1203"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nमा. वस्तु व सेवा कर अधिकारी, वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील जा क्र. राकअ(क-0415)/नोडल-4/वस्तू व सेवा कर/ब-873 पुणे दि 16/10/2026 नुसार मौजे वाघोली येथील गट क्र. 1203 मधील खातेदार आर.पी.एस. प्रॉपर्टीज तर्फे निर्मलकुमार रामपुजन शर्मा, सत्येंद्रकुमार रामबचन सिंग, पंकजकुमार शर्मा यांचे नावे इतर हक्कात वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे रक्कम रुपये 18486468.00/- चा बोजा दाखल केला असे. वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्राने नोंद करुन पत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "गोकुळ प्रेमचंद भगत"
}
