{
  "village_code": "272500070310860000",
  "village_name": "केसनंद",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8940,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:56:09Z",
  "surveys": [
    "364"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सर्स लिमिटेड बँक तर्फे अधिकारी रत्नदीप साहेबराव माने\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मी अभिमान पवार रा. केसनंद यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 31231-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 364 क्षेत्र 0.0067 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मी अभिमान पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअभिमान दिगंबर पवार (खाता क्रमांक :- 7281) ,",
  "talathi": "शुभम राजेश वाबळे"
}
