{
  "village_code": "272500070310870000",
  "village_name": "तळेरानवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3739,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:46:56Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निवास हौसिंग फायनान्स लि. शाखा शिक्रापुर, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : किशोर शंकर जाधव रा. तळेरानवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 19299-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर शंकर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम राजेश वाबळे"
}
