{
  "village_code": "272500070310900000",
  "village_name": "बिवरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3641,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-07-07",
  "objection_until": "2025-07-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:29:01Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/07/2025\nअधिकारी : मा. मंत्री ( महसूल )\nआदेश क्रमांक : आदेश क्रमांक :आरटीएस/3423/1533/प्र.क्र.219/ज-5 व आरटीएस 3423/1534/प्र.क्र.223/ज-5\nआदेश दिनांक : 07/10/2024\nमा. मंत्री ( महसूल ) यांचेकडील आदेश क्रमांक : आदेश क्रमांक : आरटीएस 3423/1533/प्र.क्र.219/ज-5 आरटीएस 3423/1534/प्र.क्र.223/ज-5 आदेश दिनांक : 07/10/2024 रोजीचा आदेश आलेवरून मौज बिवरी तालुका हवेली जिल्हा पुणे येथिल गट नंबर 115 ( स. न. 38/1 ) संबंधित मा. अतिरिक्त विभागिय आयुक्त , पुणे विभाग पुणे यांचेकडील क्र. आरटीएस/ रि / पु / 252 / 2021 दिनांक 19/08/2022 , अपर जिल्हाधिकारी यांचे क्र . आरटीएस/ 2अ/ 892 / 2018 दिनांक 17/09/2021, उपविभागीय अधिकारी हवेली यांचे क्र आरटीएस/अपील/716/2016 दि 10/8/2018 रोजीचे आदेश वरील आदेशान्वये रद्द करून मौज बिवरी तालुका हवेली जिल्हा पुणे येथिल गट नंबर 115 ( स. न. 38/1 ) येथील फेरफार क्र 2780 मंजूर केल्याने फेरफार क्रमांक 2780 प्रमाणे 7/12 सदरी अंमल दिला असे.आदेशावरून नोंद केली.आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी द्त्तराव जाधव"
}
