{
  "village_code": "272500070310970000",
  "village_name": "बहुली",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1893,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:24:34Z",
  "surveys": [
    "1",
    "221",
    "691",
    "694",
    "719",
    "720"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळू सखाराम कांबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळी सखाराम कांबळे ऐवजी बाळू सखाराम कांबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार हवेली यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/एसआर/१८०/२०२५ दि. 07/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- p-2567594 अन्वये बाळ,बळी,बाळू,बालू,बाळी सखाराम कांबळे ऐवजी बाळू सखाराम कांबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मिलिंद बळीराम अडसुळे"
}
