{
  "village_code": "272500070310980000",
  "village_name": "आगळंबे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:25:19Z",
  "surveys": [
    "929"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-09-2026हिरामण शंकर पायगुडे, यांनी अर्ज दिला की कै. शंकर वामन पायगुडे हे 14/05/2018 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.11/06/2014 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 929 -\nहिरामण शंकर पायगुडे (खाता क्रमांक :-6673) लागवडीयोग्य क्षेत्र 0.3298 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0038 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निंबधक हवेली 13 (एरंडवणा) जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3971 दिनांक 11/06/2014 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मा. उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांचे कडील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/४७९/२०२३ दिनांक ०२/०६/२०२६ प्रमाणे मंडळ अधिकारी तक्रार आदेश क्रमांक एसआर/६५/२०२२ मध्ये दिनांक १६/०२/२०२३ रोजी पारित केलेला आदेश कायम करण्यात येत आहे.परिणामी फेरफार क्रमांक २४१० हि नोंद रद्द करणेचा निर्णय कायम ठेवण्यात येत आहे,मा. उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांचे कडील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/४७९/२०२३ दिनांक ०२/०६/२०२६ ,मृत्युपत्राची प्रत इत्यादी कागदपत्रे वरून नोंद दाखल केली आहे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिद्देश्वर भिकाजी जाधव"
}
