{
  "village_code": "272500070311010000",
  "village_name": "डोणजे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3374,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:39:41Z",
  "gone_at": "2026-11-04T12:12:53Z",
  "surveys": [
    "350"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मुख्य कार्यालय, उरुळी कांचन, तालुका हवेली, जि. पुणे, शाखा धायरी , जिल्हा पुणे, यांचे तर्फे प्रतिनिधी श्री. प्रमोद महादेव जगताप\nगहाणखत लिहुन देणार : श्रध्दा राजेंद्र पासलकर ,स्वप्निल सुरेश पायगुडे रा. डोणजे यांनी दुय्यम निबंधक हवेली 16 (धायरी) यांचेकडील दस्त क्रमांक 26016-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 350 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रध्दा राजेंद्र पासलकर ,स्वप्निल सुरेश पायगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार श्री राजेंद्र बाजीराव पासलकर (खाता क्रमांक :- 1561) ,\nसहकर्जदार सौ. मानसी स्वप्निल पायगुडे (खाता क्रमांक :- 1561) ,\nसहकर्जदार सौ.कोमल अमित पायगुडे (खाता क्रमांक :- 1561) ,\nसहकर्जदार श्री.अमित सुरेश पायगुडे (खाता क्रमांक :- 1561) ,",
  "talathi": "RAVINDRA BHAGWAN KALE"
}
