{
  "village_code": "272500070311010000",
  "village_name": "डोणजे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3379,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:39:41Z",
  "gone_at": "2026-11-04T12:12:53Z",
  "surveys": [
    "305/ब/12/16/"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nचुक दुरुस्ती पत्र :- लिहुन घेणार :- वैशाली रोहित जाईल यांनी लिहुन देणार :- शिरीष शरद वर्तक यांच्यातर्फ कु.मु.म्हणुन निलिमा विनायक जाईल यांजकडून मौजे डोणजे येथील जमीन गट नं. 305/ब/12/16/ प्लॉट नं.9 यांसी एकुण सामाईक क्षेत्र 284 चौ.मी.यासी आकार 00 रु.12 पै.पैकी लिहुन देणार यांचे अविभाज्य हिश्याची अंशत विक्री दस्त क्र. 14399/2024 हवेली क्र.16 दिनांक :- 02/07/2024 रोजीच्या सदर दस्तामध्ये सूची क्र.2 मधील विलेखाचा प्रकार अविभक्त हिश्याची अंशत: विक्री असा होता तो दुय्यम निबंधक हवेली 16 यांजकडील दस्त क्रमांक 19631/2026 दिनांक :- 23/07/2026 रोजीच्या चुक दुरुस्ती दस्तानुसार विलेखाचा प्रकार अविभाज्य हिश्याचे संपुर्ण क्षेत्र विक्री केला असलेने लिहुन देणार शिरीष शरद वर्तक यांचे नाव कमी केले असे. चुक दुरुस्ती दस्तावरुन नोंद केली असे.\n305/ब/12/16/प्लॉट नं/9",
  "talathi": "RAVINDRA BHAGWAN KALE"
}
