{
  "village_code": "272500070311030000",
  "village_name": "खडकवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1395,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:11:15Z",
  "surveys": [
    "126",
    "133",
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/128/2024\nआदेश दिनांक : 12/08/2025\nमा उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपील/128/2024 दिनांक 12/08/2025 तसेच मा तहसीलदार सो हवेली यांचेकडील पत्र क्र. हनो/कावि/1154/2026 दिनांक 08/05/2026 तसेच मा दुय्यम निबंधक सह दु नि हवेली 12 यांचेकडील दस्त क्र. 1527/2016 दिनांक 31/01/2016 अन्वये मौजे खडकवाडी येथील जमीन गट नंबर 126 क्षेत्र 0 हे 25 आर, जमीन गट नंबर 137 क्षेत्र 0 हे 16 आर, जमीन गट नंबर 133 क्षेत्र 0 हे 03.3 आर क्षेत्र खातेदार लिहून देणार बाळू लक्ष्मण पायगुडे, मुकुंद लक्ष्मण पायगुडे, गणेश लक्ष्मण पायगुडे, प्रतिभा सुनिल कोंडे, छबुबाई उर्फ विमल लक्ष्मण पायगुडे यांनी लिहून घेणार विकास पंढरीनाथ दांगट यांना खरेदी दिले आहे लिहून घेणार यांचे नाव विकास पंढरीनाथ दांगट व क्षेत्र ७/१२ वरती दाखल केले असे. आदेशाची नोंद घेऊन आदेश दफ्तरी दाखल केला असे.",
  "talathi": "मनोज बालाजी तेलंगे"
}
