{
  "village_code": "272500070311200000",
  "village_name": "मोगरवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:53:44Z",
  "surveys": [
    "384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nलिहुन घेणार : इंद्रायणी कॉ ऑप बँक लिमिटेड पिंपरी, प्लॉट नंबर १०९, साधू वासवानी उद्यानाजवळ, पिंपरी\nलिहुन देणार : शुभम एकनाथ दारवटकर   रा. मोगरवाडी यांनी दिनांक 02/11/2021 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 384 वर बोजा दाखल करणेबाबत इंद्रायणी कॉ ऑप बँक लिमिटेड पिंपरी, प्लॉट नंबर १०९, साधू वासवानी उद्यानाजवळ, पिंपरी\nयांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1998 /6-LAUTOFI-07/ICBL/2026-2027 दिनांक 17/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश बबनराव गाडे"
}
