{
  "village_code": "272500070311230000",
  "village_name": "गोगलवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1657,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:22:52Z",
  "surveys": [
    "531"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा पुणे जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : संतोष गोविंद गोगावले रा. गोगलवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 17723-2026 दिनांक 04/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 531 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष गोविंद गोगावले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - मे. शौर्य कन्स्ट्रकशन अँड मटेरियल सप्लाय तर्फे प्रो. प्रा. अर्चना संतोष गोगावले (खाता क्रमांक :- ) ,\nअर्चना संतोष गोगावले . (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "योगेश विश्वासराव यादव"
}
