{
  "village_code": "272500070311230000",
  "village_name": "गोगलवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-07-13",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:22:52Z",
  "surveys": [
    "137",
    "211",
    "379",
    "460",
    "541",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 13/07/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/07/2026लिहुन देणार:-\n1) गंगूबाई मारूती कामठे 2) चांगुणाबाई नारायण कुंजीर 3) हिराबाई सिताराम कुंजीर यांचे 1) गट क्रमांक 137 मधील हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 2) गट क्रमांक 84 मधील हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 3) गट क्रमांक 211 मधील हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 4) गट क्रमांक 379 मधील हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 5) गट क्रमांक 460 मधील हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 6) गट क्रमांक 541 मधील हिश्याचे संपुर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\n1) गोविंद पंढरीनाथ गोगावले 2) दत्तात्रय पंढरीनाथ गोगावले 3) महादेव पंढरीनाथ गोगावले\nयांनी मा. सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 9 (कात्रज) यांचे कडील दस्त क्रमांक 8019 दिनांक 23/10/2008 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले असे. अर्ज व दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "संकेत बाबासाहेब बेरडपाटील"
}
