{
  "village_code": "272500070311280000",
  "village_name": "गाऊडदरा",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-03-23",
  "objection_until": "2026-04-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:18:42Z",
  "surveys": [
    "314",
    "315"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/03/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/03/2026\nधनाजी दिनकर वाव्हळ यांनी अर्ज दिला कि, माझे वडील कै. दिनकर मुऱ्हाजी वाव्हळ हे दिनांक 13/11/2025 रोजी मयत असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)धनाजी दिनकर वाव्हळ नाते : मुलगा\n2) शोभा पोपट कुऱ्हाडे नाते : मुलगी\n3) शैला सीताराम दिघे नाते : मुलगी\n4) वैशाली पांडुरंग गलांडे नाते : मुलगी\nमयतास वरील वारासाशिवाय अन्य वारस नाही . परंतु दिनकर मुऱ्हाजी वाव्हळ यांनी त्याच्या हयातीत मा. सह दुय्यम निबधंक हवेली क्रमांक २० यांचेकडील मृत्यूपत्र दस्त क्रमांक 23368 दिनांक 1/12/2023 रोजी रजिस्टर मृत्युपत्र लिहून ठेवले असून 1) गट नंबर 314 वर धनाजी दिनकर वाव्हळ 2) गट नंबर 315 वर १) तेजस धनाजी वाव्हळ २) आर्यन धनाजी वाव्हळ याची नावे ७/१२ वर दाखल केली असे. अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यूपत्र दस्त व मृत्युचा दाखला वरून नोंद करून कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "संकेत बाबासाहेब बेरडपाटील"
}
