{
  "village_code": "272500070311360000",
  "village_name": "फुरसुंगी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 52765,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:15:08Z",
  "surveys": [
    "138/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार बँक- शिवकृपा सहकारी पतपेढी ली मुंबई शाखा फुरसुंगी तर्फे अधिकारी श्री. विजयकुमार सर्जेराव खाडे\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र सुभाष घुले रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) यांचेकडील दस्त क्रमांक 31580-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/3 क्षेत्र 0.1133 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र सुभाष घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल जनार्दनराव चौधरी"
}
