{
  "village_code": "272500070311360000",
  "village_name": "फुरसुंगी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 52776,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:15:08Z",
  "surveys": [
    "157/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित\nलिहून घेणार : प्रकाश श्रीपती हरपळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 157/11 तपशिल : प्रमाणे प्रकाश श्रीपती हरपळे यानी शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 50395\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेचे पत्र क्र. sh/19/8/5 दिनांक 19/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल जनार्दनराव चौधरी"
}
