{
  "village_code": "272500070311370000",
  "village_name": "उरुळी देवाची",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 31820,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:33:10Z",
  "surveys": [
    "27/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nआदेश :- मा.उपविभागीय अधिकारी हवेली पुणे यांच्या न्यायालयातील आदेश क्र.आरटीएस/अपील/321/2025 दिनांक 29/08/2025 चे लगत मा.तहसिल कार्यालय हवेली यांचेकडील पत्र क्र.हनो/तुकडेबंदी/एसआर/27/2026 दिनांक 01/09/2026 नुसार मौजे उरुळी देवाची येथील स.नं.27/20 वरिल फेरफार क्र. 10404 अन्वये इतर अधिकारातील सुशोभा रमणलाल गुजर नोंद रद्द हा शेरा कमी करुन 7/12 कब्जेदार सुशोभा रमणलाल गुजर क्षेत्र 0.1000 हे आर चौमी नाव दाखल केले.नोंद आदेशावरुन केली असे. आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिदास दत्तात्रय संकपाळ"
}
