{
  "village_code": "272500070311380000",
  "village_name": "वडकी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 29100,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:16:24Z",
  "surveys": [
    "1598"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माऊलीकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुख्य कार्यालय -मु.पो. वडकी, ता.हवेली,जि.पुणे तर्फे अधिकृत प्रतिनिधी शरद कुंडलिक भालसिंग\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बाजीराव मोडक रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 26846-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1598 क्षेत्र 0.0325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बाजीराव मोडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दादासाहेब शंकर झंजे"
}
