{
  "village_code": "272500070311380000",
  "village_name": "वडकी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 29183,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:16:24Z",
  "surveys": [
    "1181"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : हर्षदा लक्ष्मन पानगे रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 29960-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2138945.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1181 क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षदा लक्ष्मन पानगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2138945.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दादासाहेब शंकर झंजे"
}
