{
  "village_code": "272500070311380000",
  "village_name": "वडकी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 29233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:16:24Z",
  "surveys": [
    "366",
    "370",
    "386"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026श्री विजय दत्तात्रय आंबेकर यांनी अर्ज दिला की खातेदार कै. दत्तात्रय बाबुराव आंबेकर हे दिनांक 26/04/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालील प्रमाणे\n१)कमल दत्तात्रय आंबेकर-पत्नी\n२)विजय दत्तात्रयआंबेकर-मुलगा\n३)सुवर्णा बाळासो कोलते-मुलगी\n४)सुनिता हरिदास फाटे –मुलगी\nवरीलप्रमाणे वारस असून मयत व्यक्तीने आपल्या ह्यातीत नोंदणीकृत मृत्यू पत्रानुसार\n1)गट नंबर 366 मधील खरेदी मालकीचे एकूण क्षेत्र 0 हे 22 आर\n2)गट नंबर 370 मधील खरेदी मालकीचे एकूण क्षेत्र 01 हे 21 आर\n3) गट नंबर 386 मधील खरेदी मालकीचे एकूण क्षेत्र 0 हे 36 आर\n१) करण विजय आंबेकर\n२) विजय दत्तात्रय आंबेकर\n3) शितल विजय आंबेकर\nयांच्या नावे नोंदणीकृत मृत्युपत्र करुन दिले असे त्यावरुन सह.दुय्यम निबंधक हवेली क्र-6 दस्त क्रमांक 9052/2026 दिनांक 30/05/2022 अन्वये लिहून दिलेले आहे त्यावरून मृत्यूपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्यूपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल करून अर्ज,मृत्यूपत्राची प्रत, मृत्यूनोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दादासाहेब शंकर झंजे"
}
