{
  "village_code": "272500070311380000",
  "village_name": "वडकी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 29251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:16:24Z",
  "surveys": [
    "1181"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nशालन शिवाजी मगर तर्फे कु. मु .विक्रम शिवाजी मगर रा. वडकी(खाता क्रमांक1551) यांचे गट क्रमांक1181, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल एकनाथ देवकर , (खाता क्रमांक :-24422)गट क्रमांक 1181 लागवडीयोग्य क्षेत्र 104.55 चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 3 (हडपसर) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3714 दिनांक 07/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 525000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दादासाहेब शंकर झंजे"
}
