{
  "village_code": "272500070311380000",
  "village_name": "वडकी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 29252,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:16:24Z",
  "surveys": [
    "902"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nगणपत मुगुटराव जाधव, शामला गणपत जाधव रा. वडकी(खाता क्रमांक5669) यांचे गट क्रमांक902, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअरुण यल्लप्पा भांबुरे ,कमल आण्णा वाघ ,जयश्री चांगदेव कांबळे ,धनराज नानुसिंग जाधव ,पुनम सुनिल झेंडे ,प्रशांत गोपाळ साखरे ,राजु तानाजी बोडके ,संतोष धोंडीबा वाबळे ,सुरेश हनुमंत साखरे (खाता क्रमांक :-24423)गट क्रमांक 902 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 9 (कात्रज) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1284 दिनांक 16/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 900000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दादासाहेब शंकर झंजे"
}
