{
  "village_code": "272500070311380000",
  "village_name": "वडकी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 29316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:35:00Z",
  "surveys": [
    "531",
    "536",
    "567",
    "590"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदीचा प्रकार: हक्कासोड पत्र /रिलीज डीड\nहक्कसोड पत्र लिहुन देणार:- 1)कै.नामदेव बहिरू मोडक (मयत) व कै.बकुळाबाई उर्फ द्रौपदाबाई नामदेव मोडक (मयत) तर्फे कायदेशीर वारस म्हणून व स्वतः करीता सौ हिराबाई बाळू उर्फ बाळासाहेब कलाटे(लग्नानंतरचे नाव) हिराबाई नामदेव मोडक (लग्नापूर्वीचे नाव)2)कै.नामदेव बहिरू मोडक (मयत) व कै.बकुळाबाई उर्फ द्रौपदाबाई नामदेव मोडक (मयत) तर्फे कायदेशीर वारस म्हणून व स्वतः करीता मुक्ता किसन साकोरे (लग्नानंतरचे नाव) मुक्ता नामदेव नामदेव मोडक (लग्नापूर्वीचे नाव) यांनी मौजे वडकी येथील जमीन गट क्रमांक 531,536,567,590 मधील हक्कसोड पत्र लिहुन घेणार:- बाळू उर्फ बाळासाहेब नामदेव मोडक यांना सह दु नि हवेली 19 यांचेकडील हक्कसोड दस्त क्र 9171दिनांक 22/04/2026 नुसार विनामोबदला हक्कसोडपत्र करुन दिले.हक्कसोडदस्तावरुन नोंद करुन दस्त फायलिस दाखल केला असे.",
  "talathi": "दादासाहेब शंकर झंजे"
}
