{
  "village_code": "272500070311380000",
  "village_name": "वडकी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 29319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:35:00Z",
  "surveys": [
    "1308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : साधना सहकारी बॅंक लि.\nलिहून घेणार : शंकर बाबुराव पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1308 तपशिल : प्रमाणे शंकर बाबुराव पवार यानी साधना सहकारी बँक लि. हडपसर पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 2450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 24285\nदिनांक 15/07/2022 रोजी साधना सहकारी बॅक लि चा शंकर बाबुराव पवार यांच्या नावे र.रु.2450000/- कर्ज. - 24296\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्णव्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेलाबोजा कमीकरणेबाबत बँकयांचेकडील पत्र क्रमांक 493 दिनांक 29/10/2026 व सहा.दुनि,हवेली 6 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 30203/2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरील प्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दादासाहेब शंकर झंजे"
}
