{
  "village_code": "272500070311400000",
  "village_name": "येवलेवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7650,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:29:27Z",
  "surveys": [
    "31/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निवास हौसिंग फायनान्स लिमिटेड .\nगहाणखत लिहुन देणार : नागेश जगन बोराडे रा. येवलेवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 33492-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2424000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/3 क्षेत्र 0.0075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागेश जगन बोराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2424000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधीर मारुती गिरमे"
}
