{
  "village_code": "272500070311430000",
  "village_name": "कोळेवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1989,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-10-10",
  "objection_until": "2025-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:10:42Z",
  "surveys": [
    "5/2/अ/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2025\nतहसीलदार हवेली सो .यांचे कडिल महसुल अदालत मधील आदेश क्रमांक RTS155/SR/164/2025\nआदेश दिनांक : 9/06/2025 नुसार व दुरुस्ती आदेश क्र.RTS155/SR/164/2025 दि.1/07/2025 नुसार मौजे कोळेवाडी येथील नविन सर्वे क्र. 5/2अ/4 मधील खातेदार जगुराज लालचद ओझा ऐवजी जुगराज लालचंद ओसवाल असे नाव दुरुस्त करणेत आले असे.अर्ज फ़ायलीस दाखल असे.",
  "talathi": "कविता मनोहर चव्हाण"
}
