{
  "village_code": "272500070311440000",
  "village_name": "मांगडेवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-05-15",
  "objection_until": "2026-06-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:43:38Z",
  "surveys": [
    "5/5/1/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र फेरफाराचा दिनांक : १५/०५/२०२६\nआहिल्या सुभाष सूर्यवंशी यांनी अर्ज दिला की, सर्वे नंबर ५/५/१/५ वरील खातेदार कै. सुभाष गणपत सूर्यवंशी हे दिनांक २४/०१/२०२६ रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे असत,\n1)आहिल्या सुभाष सूर्यवंशी नाते : मुलगी\n2)श्वेतांबरी काशिनाथ खोराटे नाते : मुलगी\n3)भाग्यश्री विनोद मोरे नाते : मुलगी\n४)वीणा किरण रोहिटे नाते : मुलगी\nपत्नी उषा सुभाष सूर्यवंशी मयत दिनांक ०८/०७/२०२०. परंतु सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दुय्यम निबंधक हवेली २० यांचेकडील दस्त क्रमांक ७३०८/ दिनांक २५/०४/२०२३ अन्वये सर्वे नंबर ५/५/१/५ क्षेत्र ० हे ०२ आर हे खालीलप्रमाणे लिहून दिले असे.\n1)आहिल्या सुभाष सूर्यवंशी यांना ० हे ०१०० आर\n२)श्वेतांबरी काशिनाथ खोराटे यांना ० हे ००५० आर\n३)भाग्यश्री विनोद मोरे यांना ० हे ००५० आर\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र प्रकाश जाधव"
}
