{
  "village_code": "272500070311460000",
  "village_name": "वडाची वाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:34:58Z",
  "gone_at": "2026-11-04T12:36:33Z",
  "surveys": [
    "32/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026\nलिहुन देणार:-\nउषा प्रभात कुलकर्णी व नेहा राजीव कुलकर्णी यांचे तर्फे कु.मु.म्हणून व स्वताकरीता राजीव प्रभात कुलकर्णी (खाता क्रमांक1584) यांचे सर्व्हे क्रमांक 32/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7126 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3000 चौ.फुट म्हणजेच 278.81 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nउषा महाजन (खाता क्रमांक :-5703) सर्व्हे क्रमांक 32/2 लागवडीयोग्य क्षेत्र 3000 चौ.फुट म्हणजेच 278.81 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 9 (कात्रज) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5303 दिनांक 26/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1010996/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अतुल सुनिल माने"
}
