{
  "village_code": "272500070311460000",
  "village_name": "वडाची वाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2210,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:34:58Z",
  "surveys": [
    "1/4अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बँक लि सासवड शाखा हांडेवाडी, पुणे तर्फे बँक प्रतिनिधी प्रविण शंकर ननावरे\nगहाणखत लिहुन देणार : निवृत्ती ज्ञानोबा बांदल रा. वडाची वाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 31982-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/4अ क्षेत्र 0.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती ज्ञानोबा बांदल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुल सुनिल माने"
}
